राज्यात सुरू असलेल्या राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांबाबत प्रतिक्रिया दिली आहे, ४० लोक गुवाहाटीत मजा करत आहेत, ते जिवंत प्रेत आहेत आणि त्यांचं पोस्टमार्टम विधानसभेत होईल असं वक्तव्य शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
#SharadPawar #AdityaThackeray #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ThackeraySarkar #Shivsainik #Guwahati #MahaVikasAghadi #UdaySamant